शहरात “सोशल नेटवर्किंग साइट’बद्दलच्या तक्रारींत वाढ
पुणे - पुणे पोलिसांकडील सायबर सेलकडे येणाऱ्या एकूण तक्रारींपैकी फेसबुक, ऑर्कुट यासारख्या सोशल नेटवर्किंग साइटबद्दलच्या तक्रारींचे प्रमाण सुमारे वीस टक्क्यांपर्यंत पोचले आहे. बनावट अकाउंट उघडणे तसेच आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणे, या मुद्द्यांचा तक्रारींमध्ये प्रामुख्याने समावेश आहे.
पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे…